सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. तर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आपण आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असल्याचं दानवे म्हणाले आहे.
#AmbadasDanve #EknathShinde #DevendraFadnavis #Shivsena #FarmersIssue #FarmersProtest #AjitPawar #Maharashtra #Beed #HWNews